Published On: Fri, Dec 20th, 2013 2:27 pm

भारतीय मात्र तेजीत

share market up23कोल्हापूर : कालच्या जोरदार तेजीनंतर आज मात्र युरोप शेअर बाजार काहीसे संथ स्थितीत व्यवहार करत आहेत. सध्या ब्रिटनचा एफटीएसइ हा ४ अंकानी वधारला असून त्याचा निर्देशांक ६५८८ झाला आहे. फ्रान्सचा सीएसी हा १ ने घसरला असून त्याचा निर्देशांक ४१७६ झाला आहे. तर जर्मनीचा डीएएक्स तर ३३ ने वधारलेला दिसत असून त्याचा आलेख ९३६८ पर्यत पोहोचला आहे. तत्पूर्वी दुपारच्या सत्रात भारतीय बाजारांमध्ये जोरदार तेजी झालेली दिसत आहे. सध्या मुंबई निर्देशांक (बीएसई) २०० अंक वधारला असून त्याचा आलेख २०९०७ पर्यंत पोहोचला आहे. तर राष्ट्रीय निर्देशांक (एनएसई) ५७ अंक वधारला असून त्याचा आलेख ६२२५ वर पोहोचला आहे.

स्टेट बँक :- १७४०
टाटा मोटर्स :- ३७५
रीलायन्स:- ८७२
एल अँड टी – १०५५
इन्फोसिस- ३५३०
सोने (२८३०३ ), चांदी (४३६७६)

About the Author

Leave a comment

www.livebharat.com www.livemaharashtra.com www.livemymumbai.com
www.livekolhapur.com www.livesangli.com www.livesindhudurg.com
www.livesatara.com www.liveratnagiri.com www.livenashik.com
www.livepuneri.com www.livethane.com www.livekarad.com
www.gatinews.com www.autogati.com www.livemygoa.com
© Om Mahalaxmi e-Media Pvt. Ltd, 2013-2014. All rights reserved. Prepared And Maintained By : Live Group, Kolhapur