Published On: Sat, Jan 18th, 2014 6:33 pm

औषधी लसून

garlic1स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांच्या औषधी गुणांनी सा-या जगालाच भुरळ घातली आहे. चवीबरोबरच त्यातील आरोग्यासाठी अनेक लाभदायक गोष्टी आहे. त्या मसाल्यांपैकी लसूण जो आजकालच्या आहारातील एक अविभाज्या घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्याि सेवनाचे अनेक फायदे आहेत.

लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्यातच्याध औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्वारुपात वापरण्याऔत येत आहे. लसणाचे आरोग्यदायी फायदे खालील प्रमाणे.

१)कॉलेस्ट्रॉलची समस्या असणार्याे लोकांसाठी लसणाचे नियमित सेवन वरदान ठरू शकते. लसनाचे नियमित सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी १२ टक्क्यांनी कमी होते. हृदयाचे आजार लसणाच्या नियमित सेवनाने दूर राहतात.

२)लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सतच्यात प्रभावापासून वा‍चवितो. तसेच सल्फलरयु्क्त गूण रक्तवाहिन्यांहमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. ऍन्टीत क्लो निंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांकमध्येअ रक्ताच्या् गाठी तयार होत नाहीत.

३) लसणाचे दैनंदिन सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.
४)वजन घटविण्यालत लसूण गूणकारी आहे. शरिरातील वसा कोशिकांना विनियमित करण्यािची क्षमता लसणात आहे. त्याकमुळे वजन कमी होते.
५) लसणातील डायली-सल्फाआईडमुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्याात मदत होते.

६)ऋतूनुसार होणा-या सर्दी, खोकला, ताप असल्यास लसणाचे नियमित सेवन करा.
७) लसणाच्या ४ कुड्या तीस ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये टाकून ते तेल थोडे गरम करा नंतर त्याच तेलाने मालिश केल्यास डोके दुखणे थांबेल.
८)कॅन्सर हा न बरा होणारा आजार मानला जात असला तरी आयुर्वेदानुसार रोज थोड्या प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता ८०% टक्के कमी होते. लसानामध्ये कॅन्सर विरोधी तत्व आहेत. लसणाच्या सेवनाने ट्युमरला पन्नास ते सत्तर टक्के कमी केले जाऊ शकते.
९)दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.

१०)गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्चस रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेमपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.
११)लसणाच्या सेवनाने दात दुखीमध्ये आराम मिळतो. लसुन आणि लवंग एकत्र वाटून घ्या आणि तयार झालेले मिश्रण दुखणाऱ्या दातावर लावल्यास आराम मिळेल.
लसणात ऍन्टील इन्फ्लाणमेटरी गूण आहेत. ज्या मुळे ऍलर्जीला दूर पळविता येते. लसणातील ऍन्टी आर्थीटिक गुणांमुळे डायलीसल्फा्ईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्याकयल्याडनेही अनेक फायदे आहेत.

About the Author

Leave a comment

www.livebharat.com www.livemaharashtra.com www.livemymumbai.com
www.livekolhapur.com www.livesangli.com www.livesindhudurg.com
www.livesatara.com www.liveratnagiri.com www.livenashik.com
www.livepuneri.com www.livethane.com www.livekarad.com
www.gatinews.com www.autogati.com www.livemygoa.com
© Om Mahalaxmi e-Media Pvt. Ltd, 2013-2014. All rights reserved. Prepared And Maintained By : Live Group, Kolhapur